प्रेम म्हनजे काय असते ?
जे आई ला आपल्या
बाला साठी असते ते?
की जे सैनिकला आपल्या
देशा साठि असते ते? //१//
प्रेम म्हणजे काय असते?
जे फ़ुलाला पाहुन
फ़ुलपाखराला जाणवते ते?
कि जे समुद्राला मिळताच
नदीला जाणवते ते? //२//
प्रेम म्हणजे काय असते?
एकाला लागल्यावर दुसर्याच्या
डोळ्यात पाणी आनते ते?
का एकाच्या सुखासठि दुसरा
कहिहि करायला तयार होतो ते? //३//
पन आता मला कळाले कि
प्रेम म्हणजे काय असते?
जे तुला पाहिल्यावर
माझ्या मनात येते ते
आणी जे तुझ्या आठवणीनि
माझ्या डोळ्यात येते ते//४//
1 comments:
Gr8...keep it up Sonali...
Post a Comment